सहस्नेह नमस्कार🙏🏻सुस्वागतम...! सुस्वागतम...!🤝🏻'बुध्दीमंथन' ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🏻
'बुद्धीमंथन' शिक्षक-बालक-पालक व प्रत्येक वाचकांसाठी एक परिपूर्ण शैक्षणिक संकेतस्थळ.......

•लॉकडाऊन मध्ये ३६० डिग्री व्हर्च्युअल टूर ' च्या माध्यमातून जगाची सफर करूया•

 🚀•लॉकडाऊन मध्ये ३६० डिग्री व्हर्च्युअल टूर ' च्या माध्यमातून जगाची सफर करूया•🚀

1)National Museum of Natural History - Virtual Tours

2)Neheru Science Centre

3)Panorama

    सर्च बार मध्ये सर्च करून तुम्हाला हवे असणाऱ्या ठिकाणा वर क्लिक करा 👆आणि जगामधील हव्या असणाऱ्यां कला आणि संस्कृती, शिक्षण,करमणूक, कार्यक्रम, फॅशन, पिक्सेल प्रतिमा,आरोग्यसेवा, हॉटेल, औद्योगिक स्मारके,निसर्ग, स्थावर मालमत्ता,धार्मिक स्थळे,शोरूम, पर्यटन,युनेस्को, म्युझियम, पॅलेस, पैकी कोणत्या ठिकाणावर मनसोक्त टूर करा अगदी घरबसल्या 👍

4)Airpanao

No comments:

Post a Comment

🔔SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL.....🔔