बुद्धीमंथन

'अत्त दीप भव'....!!'स्वयं प्रकाशित व्हा'......!!

EDU

  • Home
  • •MyGov•
  • •NCERT•
  • •SCERT•
  • •SARAL•
  • •प्राथमिक शिक्षण विभाग•
  • •माध्यमिक शिक्षण विभाग•
  • •उच्च माध्यमिक शिक्षण विभाग•
  • •महाविद्यालयीन शिक्षण विभाग•
  • •पालक विभाग•
  • •क्रमिक पाठ्यपुस्तके• (SSC,CBSE)
  • •शिक्षक माहिती•
  • •वाचनीय ई-लायब्ररी•
  • •विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा•
  • •MPSC परिक्षा•
  • •शासकिय G.R.•
  • •D.Ted/B.Ed/M.Ed/P.hd•
  • •बहिस्थ शिक्षण•
  • •UGC नेट परीक्षा•
  • •महाराष्ट्रातील सर्व DIET•
  • •१ली ते १०वी स्पर्धा परीक्षा•
  • •इंग्रजी स्पीकिंग कोर्स•
  • •आरोग्यम् धनसंपदा! योगासने•
  • •जात संवर्ग यादी PDF •
  • •जीवन शिक्षण मासिक•
सहस्नेह नमस्कार🙏🏻सुस्वागतम...! सुस्वागतम...!🤝🏻'बुध्दीमंथन' ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🏻
'बुद्धीमंथन' शिक्षक-बालक-पालक व प्रत्येक वाचकांसाठी एक परिपूर्ण शैक्षणिक संकेतस्थळ.......
  • Home
  • About Me
  • Contact Us
  • •लॉकडाऊन मध्ये ३६० डिग्री व्हर्च्युअल टूर ' च्या म...
  • •सेतू अभ्यास•
  • •करियर गायडन्स•
  • 🆕RECENT UPDATES
  • • शिष्यवृत्ती परीक्षा•

•📌लॉकडाऊन मध्ये ३६० डिग्री व्हर्च्युअल टूर ' च्या माध्यमातून जगाची सफर करूया📌•

⭐⭐शैक्षणिक अपडेट्स⭐⭐

  • 📃📚वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत दि.२३/१२/२०२१चे सुधारित पत्रक

•शासकिय G.R.•

 

शैक्षणिक शासन निर्णय

 शासन निर्णय
 download
 राज्यातील 13 आंतरराष्ट्रीय ओजस शाळांना मान्यता देणेबाबत. 5/5/2018
 download
 शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार दिलेल्या तदर्थ नियुक्त्यांना मा. उच्च न्यायालयाच्या दि.२ मे, 201८ च्या अंतरीम आदेशाच्या अनुषंगाने मुदतवाढ देण्याबाबत 4/5/2018
 download
 शालार्थ प्रणालीकरीता डीबी-2 लायसन्स खरेदी करण्याबाबत. 4/5/2018
 download
 शासकीय आश्रमशाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेत व वित्तीय अधिकारात बदल करणेबाबत. 4/5/2018
 download
 पुराचा संभाव्य धेाका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम न होण्याच्या दृष्टिने पूररेषेची आखणी करणे व निषिदध् व नियंत्रित क्षेत्राचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 3/5/2018
 download
 ग्रामपंचायतीमार्फत आयोजित करावयाच्या ग्रामसभा व इतर विभागांनी त्यांचे विषय ग्रामसभेसमोर ठेवणेबाबत... 27/4/2018
 download
 जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था District Institute Educational Continuous Professional Development (DIECPD) या संस्थेची पुनर्रचना व बळकटीकरण करणेबाबत. 27/4/2018
 download
 अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांना एकदाच 5 टक्के वेतनवाढ मंजूर करणेबाबत. 27/4/2018

download 
 अपघातग्रस्त व्यक्तींचे प्राण वाचविण्याकरीता मदत करणा-या मदतदूताच्या (Good Samaritan) संरक्षणाकरीता मार्गदर्शक सूचना. 25/4/2018
 download
 संस्थेत वाद असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकाची वेतननिश्चिती / वेतनश्रेणी / सेवानिवृत्ती वेतन इ. बाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना प्रदान करण्याबाबत. 25/4/2018
download 
राज्यातील मान्यता रद्द केलेल्या , बंद पडलेल्या, स्वेच्छेने बंद केलेल्या किंवा सध्या सुरू असलेल्या किंवा इतर कारणामुळे विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या विभागातील शासन मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा/ निवासीशाळा/ उसतोड कामगारांच्या मुलांकरीता असलेल्या आश्रमशाळा / विद्यानिकेतन आश्रमशाळा अन्य स्वयंसेवी संस्थेकडे हस्तांतर / स्थलांतर करण्याबाबतची कार्यपद्धतीबाबत . २४/4/२०१८

download
आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत केंद्र चालकांच्या शिस्तभंगाबाबत मार्गदर्शक सूचना. 21/4/2018
download
आयुक्त (शिक्षण) या पदाच्या कर्तव्य अधिकार व जबाबदाऱ्यांबाबत- पूरकपत्र. 20/4/2018 

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) /(शिक्षण सक्षमीकरण शाखा) व सामान्य राज्य सेवा (प्रशासन शाखा) मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची माहिती व रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करणे - शुद्धीपत्र 20/4/2018
download




download 


आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयात शिक्षण उपसंचालक संवर्गातील दोन अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत. 20/4/2018
download
युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, प्रा.लि., औरंगाबाद या खाजगी रुग्णालयास राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी ह्दय शस्त्रक्रिया, ह्दय उपमार्ग शस्त्रक्रिया, न्जिओग्राफी, न्जिओप्लास्टी, व कर्करोग या गंभीर आजरांकरीता उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी व खर्चाच्य प्रतिपुर्तीस मान्यता देण्याबाबत. 19/4/2018 

सार्वजनिक रस्त्यावरील प्रवेशद्वारे / कमानीबाबत. 19/4/2018

download






download 
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गतचा निधी जिल्हा परिषद प्रशासन यांच्यामार्फत संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याकरिता सदर योजना ग्राम विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत. 18/4/2018

शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प., ठाणे या कार्यालयातील मुख्याध्यापकाची 02 पदे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प., ठाणे या कार्यालयात वर्ग करण्याबाबत....17/4/2018

आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी पात्र विद्यार्थ्यांच्या हिश्श्याची शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम महाविद्यालयांनी न घेण्याबाबत. 17/4/2018 

राज्यातील शासकीय/शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील रु.2.50 लाख ते रु.6.00 लाख या कौटुंबीक उत्पन्न गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिक्षण शुल्काची 50 टक्के प्रतिपुर्ती करण्याबाबत.... 17/4/2018  
download






download





download





download 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - 2017. 16/4/2018 


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मजुरीचे दरपत्रक 16/4/2018
download



download 
 माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम 4 ची प्रभावी अंमलबजावणी सर्व सार्वजनिक प्राधीकरणांकडून होणेबाबत. 13/4/2018 


राज्यामध्ये दि.14 एप्रिल,2018 हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करताना राबवावयाच्या कार्यक्रमांबाबत. 13/4/2018 


अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळांना अनुदान योजना सन 2017-18 शुध्दीपत्रक लातूर 10/4/2018 


राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांना वैद्यकीय उपचार व त्यांचे वैद्यकीय खर्चाचे प्रतिपुर्तीस सिक्स सिग्मा मेडीकेअर अँड रिसर्च सेंटर, नाशिक या खाजगी रुग्णालयास ह्दयरोग या आजराकरीता रुग्णावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्याबाबत 10/4/2018 


राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात आलेल्या शिक्षकांच्या वाढीव 1000 पदांपैकी एकूण 428 पदे व्यपगत करणेबाबत. 9/4/2018


समुपदेशनाद्वारे बदलीबाबाबतचे धोरण 9/4/2018

खाजगी व्यवस्थापनाच्या सहा.शिक्षक, शिक्षक सेवक,सेवक इ.नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी निर्धारित कालमर्यादा. 4/4/2018
download




download




 download




 download






download





 download


download


अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण देणेबाबत. 2/4/2018
download


बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत करण्याबाबत. 28/3/2018
download


ई-गव्हर्नन्स प्रकल्पा अंतर्गत NIC च्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 28/3/2018
download


बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी परिरक्षण वेतन अनुदान मंजूर करणेबाबत. 27/3/2018
download


कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत. 17/3/2018
download


 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमधील सहभागामुळे/ अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत. १४/3/२०१८
 download


 राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 2 मे, 2012 नंतर ना-हरकत प्रमाणपत्र न घेता नियुक्त केलेल्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याबाबत. १२/3/२०१८
 download


 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समितीची स्थापना करण्याबाबत १२/3/२०१८

ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12१२/33/2018२०१८download


 वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत शिक्षक सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत. १२/3/२०१८
 download


 राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघातविमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी /कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत........ 3/3/२०१८
 download


 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 जागांवर प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत. १/3/२०१८
 download


 कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या (इंग्रजी माध्यम वगळून) उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग/तुकडया अनुदानास पात्र घोषित करण्याबाबत. २८/२/२०१८
 download


 सन 2017-18 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची रक्कम वितरीत करण्याबाबत. २८/२/२०१८
 download


 शालार्थ प्रणालित नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याबाबत. २८/२/२०१८
 download


 एम.एड., एम.फील व पी.एच.डी. धारक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे लाभ व सुविधा देण्याबाबत २८/२/२०१८
 download


 राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन ऑफलाईन पध्दतीने अदा करणेबाबत. २७/२/२०१८

download 


 शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात व अन्य आस्थापना बाबीसंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत. २७/२/२०१८

download 


 उपस्थिती भत्ता (निधी वितरणाबाबत सन 2017-2018) २१/२/२०१८
download 


 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परिक्षांकरिता सुट्टीच्या दिवशी शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये उपलब्ध करून देण्याबाबत. २१/२/२०१८
 download


 केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत. सुधारित कार्यपध्दती विहीत करण्याबाबत.. १६/२/२०१८
 download

 जिल्हा परिषदेमधील महिला शिक्षकांना दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये नियुक्ती न देण्याबाबत. १५/२/२०१८

download
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी, 2018 चे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 2/2/2018


download
स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत गडचिरोली व गोंदिया येथील बंगाली माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवकांची नियुक्ती करणेबाबत- बंगाली व अन्य भाषिक प्राथमिक शाळामधील शिक्षण सेवक नियुक्तीकरिता अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती. 31/1/2018



download


शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबाबत सुधारित कार्यपध्दती. 16/1/2018
download


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 जागांवर प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत. १५/१/२०१८

download


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मंत्रालय व क्षेत्रीय स्तरावर निर्माण होणारी व ज्यात शासन प्रतिवादी आहे, अशा सर्व न्यायालयीन प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. ४ /१/२०१८

download


महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याबाबत. २/१/२०१८
download


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणेबाब १/१/२०१८


download


शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित घटकांतील 25 टक्के प्रवेशित बालकांचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर सन 2016-17 या वर्षाकरिता निश्चित करण्याबाबत... 30/12/2017

download


विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज पार पाडताना घ्यावयाची खबरदारी. 27/12/2017
download


शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतचे सुधारित कार्यपध्दती-शुध्दीपत्र 20/12/2017

download


नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती. 20/12/2017
download


विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट या करिता नॉन क्रिमीलेयर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत. 16/12/2017
download


 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली. ८/१२/२०१७
 download



आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्मितीचे निकष 30/11/2017

download


शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करण्याबाबत शुध्दीपत्रक....... 28/11/2017
download


शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपध्दती 14/11/2017
download


प्राथमिक शिक्षकाकरिता ( इ. 1 ली ते 8 वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत. 24/11/2017
download


कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत. 16/11/2017
download


पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपध्दती विहीत करण्याबाबत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा - अंतर्भाव करण्याबाबत. 14/11/2014
download


पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतासुचीबाबत स्पष्टीकरण.....14/11/2017
download


 राज्यातील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी विभागाने सुरु केलेल्या शालार्थ प्रणालीचे कामकाज पाहण्यासाठी महाआयटी महामंडळाच्या संगणक तंज्ञाची नियुक्ती करणे बाबत. 9/11/2017
 download


 शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भात. 7/11/2017
 download


 दिनांक ७ नोव्हेंबर, हा दिवस राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 27/10/2017
 download


 शाळास्तरावर मासिक पाळी व्यवस्थापन (Menstrual hygiene Management) व स्वच्छतेच्या सवयीबाबत. 27/10/2017
 download


 राज्यातील 100 टक्के मुलांना व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेश देण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे येथे व्यवसाय मार्गदर्शन (Vocational Guidance) आणि मानसशास्त्रीय समुपदेशन (Psychological Guidance) विभाग स्थापन करणेबाबत. 25/10/2017
download 


 सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करणेबाबत. (दि.31 ऑक्टोबर, 2017) 25/10/2017
download 

  

शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत.२३/१०/२०१७

download
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना. १०/१०/२०१७
download


खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जिप/नपा/नप/मनपा) शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपध्दती. ४/१०/२०१७
download


अवांतर खाजगी स्पर्धा परीक्षा,टॅलेंट सर्च परीक्षांच्या आयोजनाबाबतचे धोरण. 4/१०/२०१७
download


शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानित किंवा विनाअनुदानित खाजगी शाळेतील, लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने अथवा गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवेत पुन:स्थापित करणेबाबत.. २९/९/२०१७
download


शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र २८/९/२०१७
download


खाजगी शैक्षणिक संस्थातंर्गत शाळांमधील सरळसेवा व पदोन्नतीने भरावयाच्या पदांकरिता सुधारित बिंदूनामावली विहीत करण्याबाबत. २६/९/२०१७
download


सन 2017-18 या कालावधीसाठी शिक्षण विभागास दिलेली KRA उदिृष्टये. 25/9/2017
download



अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत..अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत..
 25/9/2017


download


महाराष्ट्र आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्य, लाभ व सेवा यांचे लक्ष्यित वितरण) अधिनियम, 2016 मधील कलम (3) अनुसार अधिसूचित केलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या पाच योजना राज्य शासनाच्या DBT portal वर घेण्याबाबत--- 21/9/2017

download


 अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत.. 14/9/2017

download 


 प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2016-17. 12/9/2017
 download


 सन 2017-18 स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत 7/9/2017
 download


   


राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2016-17    दि  १/९/२०१७
download


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती तसेच अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. १/९/२०१७
download


सरल प्रणाली मध्ये एक महिना किंवा त्याहून अधिक काळाकरिता गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद घेणेबाबत. २८/८/२०१७
download


शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसचे प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत. २४/८/२०१७
download


राज्यातील प्रशिक्षण संस्थांच्या पुनर्रचनेनंतर नामाभिधानाबाबत..२४/८/२०१७
download


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याबाबत.... २३/८/२०१७
download


शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात मार्गदर्शक सूचना. २३/८/२०१७
download


अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना शालेय पोषण आहार योजना व मोफत पाठयपुस्तक योजना लागू करण्याबाबत. १८/८/२०१७
download


सरल प्रणाली अंतर्गत विविध Portal वर माहिती भरणे व ती अंतिम करणे याबाबत सूचना. १४/८/२०१७
download


दि. 1 सप्टेंबर ते दि.१५ सप्टेंबर, २०१७ या कालावधीत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणेबाबत.४/८/२०१७
download


विभागातील आवश्यकता नसलेल्या पदांमधून समान वेतनश्रेणीतील समकक्ष पदे विद्या प्राधिकरण, विभागीय विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समकक्ष पदांवर स्थानांतरण करण्याबाबत. 31/7/2017
download


अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या शैक्षणिक विकासाबाबत. 25/7/2017
download


शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत.24/7/2017
download


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून शैक्षणिक प्रगती चाचण्यांच्या आयोजनाबाबत....14/7/2017
download


महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा स्थापन करण्याची व विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्याची कार्यपद्धती सुटसुटीत करणे व राज्यात फक्त A ग्रेड च्या शाळा संचालित होतील याचे धोरण निश्चीत करणे बाबत.14/7/2017
download


स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांना विशेष आर्थिक मदत देणेबाबत. ५/७/२०१७
download


पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहित करण्याबाबत... 23/6/2017
download


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. 21/6/2017
download


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 21/6/2017
download


विनाअनुदान कायम विनाअनुदान व स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण. 20/6/2017
download


 विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत. 14/6/2017
 download


 राज्यस्तरीय माहिती व तंत्रज्ञान गटाच्या सक्षमीकरणाबाबत. 13/6/2017
 download


 ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12/6/2017
 download


 शिक्षणामध्ये नाविण्यपूर्ण आयसीटी, तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक. 9/6/2017
 download


 शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 8/6/2017
download

  • शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतूदी.  26/8/2019


  • शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या वरिष्ठ (Senior Grade) व निवड श्रेणीसाठी (selection Grade) आवश्यक प्रशिक्षणाबाबत.  21/12/2018


  • शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत.  8/06/2017


  • शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 23/10/2017


  • राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत 01/03/2013


  • प्राथमिक शिक्षकांना 24 वषार्ᅠच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्चशैक्षण्ᅠािक अहर्ता दि  18/6/2008


  • प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत 15/11/2006


  • जिल्हा परिषदेतील प्राथमिक /माध्यमिक शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू करण्याबाबत 18/11/2006


  • राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांंतील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करणेबाबत दि  5/9/2007


  • जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना चटोपाध्याय/ वरिष्ठ श्रेणी लागू करण्याबाबत मार्गदर्शन


  • जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना 29/1/2005


  • प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत 20/07/2004


  • जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठश्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना 31/5/2005


  • राज्यातील खाजगᅠी माध्यमिक शाळांंतील तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे दि  8/12/1995


  • जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करणेबाबत 16/2/1993


  • जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करताना करावयाची वेतन निश्चिती 26/02/1992


  • पदोन्‍नत्‍या-कनिष्‍ठ श्रेणीतून वरिष्‍ठ श्रेणीत पदोन्‍नत्‍या देतांना अवलंबिण्‍याची तत्‍वे 31/5/1990


  • जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत 4/4/1990
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

1 comment:

  1. umeshkale6/13/2021 9:17 PM

    सुंदर आणि परिपूर्ण ब्लॉग.

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

Home
Subscribe to: Posts (Atom)

🔔SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL.....🔔

•माझे प्रेरणास्थान•

•माझे प्रेरणास्थान•

•शिक्षक उपयोगी विभाग•

  • 🆕RECENT UPDATES
  • SCERT
  • NCERT
  • SARAL
  • राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२१
  • वरिष्ठ व निवड श्रेणी G.R.
  • डिजिटल लॉकर
  • किशोर अंक
  • MyGov
  • मराठी विज्ञान परिषद
  • इन्स्पायर अवॉर्ड
  • साहित्य प्रतिष्ठान
  • आपले सरकार
  • ग्लोबल टीचर अवॉर्ड

•पाठ्यपुस्तके•(STUDY MATERIALS)

  • •SSC / MAHARASHTRA BOARD•
  • •CBSE BOARD•

•विज्ञान विभाग•

  • विकिपीडिया
  • रसायनिक तक्ते
  • ग्रह माला
  • अंतराळ माहिती(NASA)
  • अंतराळ माहिती(ISRO)
  • अंतराळ माहिती(SPACE.COM)
  • KYPY
  • Chemistry World
  • विज्ञान क्षेत्रातील भारतीय संशोधक यादी
  • विज्ञान और प्रौद्योगिकी मंत्रालय
  • Science
  • Science of Reality
  • वैज्ञानिक ऑनलाइन गेम्स
  • Online Labs

~TIME~

•माझी शैक्षणिक साहित्य निर्मिती•

  • दिवाळी सुट्टी बाबत महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक
  • माझे शैक्षणिक सुविचार
  • मी राबविलेले राज्यस्तरीय शैक्षणिक उपक्रम...
  • वर्तमान पत्रातील प्रसिद्ध माझे शैक्षणिक लेख
  • शैक्षणिक दैनंदिन सुविचार

•राज्यस्तरीय मुक्तांगण व्यासपीठ•

  • १. मेहंदी स्पर्धा
  • २.गीत गायन
  • ३.रांगोळी स्पर्धा
  • ४.वेशभूषा स्पर्धा
  • ५.राज्यस्तरीय काव्य संमेलन
  • ६.निबंध लेखन स्पर्धा
  • ७.पेंटिंग उपक्रम
  • ८.आरोग्यम् धनसंपदा! (योगा)
  • ९.संस्कार भारती ऑनलाईन कार्यशाळा
  • १०.नृत्य कलाविष्कार उपक्रम
  • ११.वृक्षारोपण

•तंत्रस्नेही•

  • AGE CALCULATOR
  • ब्लॉग कसा बनवावा?
  • PERCENTAGE CALCULATER
  • BMI CALCULATER
  • YOUTUBE CHANNEL कसे बनवायचे?
  • APPLICATION कसा बनवायचे?

Pages

  • Home
  • About Me
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Contact Us
"बुद्धीमंथन" ब्लॉगला भेटदिल्याबद्दल आपले आभार...! पुन्हा अवश्य भेट द्या...🙏🏻

Translate

Search in Wikipedia

Search results

LIVE RADIO

LIVE RADIO

~Total views~

Awesome Inc. theme. Theme images by enot-poloskun. Powered by Blogger.