सहस्नेह नमस्कार🙏🏻सुस्वागतम...! सुस्वागतम...!🤝🏻'बुध्दीमंथन' ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🏻
'बुद्धीमंथन' शिक्षक-बालक-पालक व प्रत्येक वाचकांसाठी एक परिपूर्ण शैक्षणिक संकेतस्थळ.......

8/04/2021

करिअर दिशादर्शक

 

Click  above

🎯मेडिकल व इंजिनेरिंग च्या पलीकडे करण्यासारखं भरपूर आहे.
🎯सी.बी.एस.ई बोर्डाने बारावीच्या मुलांसाठी १२२ पानांची एक अप्रतिम पुस्तिका तयार केली आहे.
🎯१२ वी नंतर अशी ११३ क्षेत्रे. आहेत जिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार उच्च शिक्षण मिळू शकेल अशी माहिती देण्यात आली आहे.
🎯या कोर्ससाठी कोणत्या शैक्षणिक संस्था आहेत याबद्दल संपूर्ण माहिती देखील आहे.
🎯ही पी.डी.एफ फाईल शेअर करा म्हणजे मेहनती विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल
👆👆
जास्तीत जास्त शेअर करा👍

No comments:

Post a Comment

🔔SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL.....🔔