सहस्नेह नमस्कार🙏🏻सुस्वागतम...! सुस्वागतम...!🤝🏻'बुध्दीमंथन' ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🏻
'बुद्धीमंथन' शिक्षक-बालक-पालक व प्रत्येक वाचकांसाठी एक परिपूर्ण शैक्षणिक संकेतस्थळ.......

10/16/2021

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सत्यस्थिती वर आधारित एक प्रेरणादायी लेख.....🖊🖊🖊

 🙋‍♀️पुस्तक वाचन प्रेमी वाचक व पालकांसाठी वाचन प्रेरणा दिनानिमित्त ठाणे वैभव वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेला माझा एक लेख.हातामध्ये पुस्तक घेऊन त्याचे सूक्ष्म वाचन आज काळाची गरज आहे. त्यासाठी आपण सुज्ञ पालक, नागरिक म्हणून आपल्या बालकास,विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा द्यायला हवी.🙋‍♀️





No comments:

Post a Comment

🔔SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL.....🔔